बॉम्बे उच्च न्यायालय मध्ये “शिपाई / हमाल” पदांचा 160 जागांसाठी भरती जाहीर २०२३.

 

Bombay High Court Recruitment 2023-बॉम्बे उच्च न्यायालय मध्ये “शिपाई / हमाल” पदांचा 160 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करा.


✍️ पदाचे नाव : शिपाई / हमाल.

✍️ रिक्त पदे : 160पदे.

✍️शैक्षणिक पात्रता  7वी उत्तीर्ण.

✍️वयाची अट :  18 ते 38वर्षे.

✍️वेतन :  15,000 रुपये – ते 47,600 पर्यंत.

✍️अर्जाची पद्धत ऑनलाइन .

✍️अर्जाची अंतिम तारीख: 07एप्रिल 2023


Eligibility Criteria For Bombay High Court



वयाची अट : 24 मार्च 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]

शुल्क : 25/- रुपये.


वेतनमान (Pay Scale) : 15,000/- रुपये ते 47,600/- रुपये.


नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)


ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा


Official Site : www.bombayhighcourt.nic.in


How to Apply For Bombay High Court Recruitment 2023 :



  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://bhc.gov.in/bhcpeonrecruitment2023/home.php या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 07 एप्रिल 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.bombayhighcourt.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.


Comments